Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर पहिली मासिक पाळी किती दिवसांत यायला हवी?
डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर येणा-या पहिलà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीबाबत सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मनात à¤à¤°à¤ªà¥‚र पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ असतात. तर ब-याचदा हा à¤à¤• पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ तà¥à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ डोकà¥à¤¯à¤¾à¤¤ असतो की डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर पिरियडà¥à¤¸ किती दिवसांत नॉरà¥à¤®à¤² à¤à¤¾à¤²à¥‡ पाहिजेत किंवा आले पाहिजेत.
when first period come after delivery in marathi
डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर पहिली मासिक पाळी किती दिवसांत यायला हवी?
Adv: होम शॉपिंगचा शेवटचा दिवस - घरातील आणि किचनमधील वसà¥à¤¤à¥‚ंवर मिळवा à¥à¥¦ टकà¥à¤•à¥à¤¯à¤¾à¤‚परà¥à¤¯à¤‚त सूट
हा पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मनात असतो की डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर पहिली मासिक पाळी (Periods) कधी येते? मासिक पाळीचं टेनà¥à¤¶à¤¨ अनेक सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना असतं. कारण बहà¥à¤¤à¤¾à¤‚श सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना मासिक पाळीवेळी वेदना होतात. या काळातील तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ती ब-याचदा नकोशीच वाटते. अशावेळी डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤šà¤¾ (delivery) तà¥à¤°à¤¾à¤¸ à¤à¥‹à¤—ून à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ हा नवा तà¥à¤°à¤¾à¤¸ कधी सà¥à¤°à¥ होणार? हा संà¤à¥à¤°à¤® महिलांचà¥à¤¯à¤¾ मनात कायम असतो. डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर मासिक पाळीमधà¥à¤¯à¥‡ काही बदल होतात का? असे अनेक पà¥à¤°à¤¶à¥à¤¨ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚चà¥à¤¯à¤¾ मनात असतात. मातà¥à¤° तà¥à¤¯à¤¾à¤‚ना तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ योगà¥à¤¯ उतà¥à¤¤à¤°à¤‚ मिळणà¥à¤¯à¤¾à¤¸ कठीण जातं.
पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीचà¥à¤¯à¤¾ नऊ महिनà¥à¤¯à¤¾à¤‚त सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ची मासिक पाळी पूरà¥à¤£à¤¤: बंद à¤à¤¾à¤²à¥‡à¤²à¥€ असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर ती योगà¥à¤¯ वेळेत येणं देखील तितकंच गरजेचं असतं. डिलिवà¥à¤¹à¤°à¥€à¤¨à¤‚तर येणारे पिरियडà¥à¤¸ हे तà¥à¤®à¥à¤¹à¥€ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करताय का यावर अवलंबून असतं. आपलà¥à¤¯à¤¾ समाजात आजही अनेक बाबींबाबत अजà¥à¤žà¤¾à¤¨ आणि गैरसमज आहे. पण आज डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर येणाऱà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीबदà¥à¤¦à¤²à¤šà¥€ तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ मनातील सरà¥à¤µ उतà¥à¤¤à¤°à¥‡ तà¥à¤®à¥à¤¹à¤¾à¤²à¤¾ मिळतील. ही माहिती तà¥à¤®à¥à¤¹à¥€ जाणून घà¥à¤¯à¤¾à¤š पण इतरांसोबत सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ शेअर करा जेणेकरून याबाबत असलेले अजà¥à¤žà¤¾à¤¨ दूर होईल.
कधी येते मासिक पाळी
पहिले आपण या पà¥à¤°à¤¶à¥à¤¨à¤¾à¤šà¥‡ उतà¥à¤¤à¤° जाणून घेऊया की डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर नेहमी मासिक पाळी कधी येते. तर उतà¥à¤¤à¤° आहे की डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर सहा ते आठआठवडà¥à¤¯à¤¾à¤‚नंतर मासिक पाळी सà¥à¤°à¥ होते. पण हा काळ तेवà¥à¤¹à¤¾à¤š लागतो जेवà¥à¤¹à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¥€ सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करत नसेल. सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ जर सà¥à¤¤à¥à¤°à¥€ करत असले तर तà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• महिलेला वेगवेगळà¥à¤¯à¤¾ काळानंतर पहिली मासिक पाळी येते. तर काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना तोवर मासिक पाळी येत नाही जोवर ती बाळाला सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करत नाही. तर à¤à¤•ंदर ही गोषà¥à¤Ÿ विविध गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚वर अवलंबून असते आणि पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ वेगवेगळà¥à¤¯à¤¾ काळानंतर मासिक पाळी येऊ शकते.
(वाचा :- बॉलीवूडमधील या अà¤à¤¿à¤¨à¥‡à¤¤à¥à¤°à¥€à¤‚ना पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीमधà¥à¤¯à¥‡ योगाà¤à¥à¤¯à¤¾à¤¸ केलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ à¤à¤¾à¤²à¥‡ होते à¤à¤°à¤ªà¥‚र लाà¤!)
सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨à¤¾à¤µà¥‡à¤³à¥€ का येत नाही मासिक पाळी?
सामानà¥à¤¯à¤¤: सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना हारà¥à¤®à¥‹à¤¨à¥à¤¸ मà¥à¤³à¥‡ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर लवकर मासिक पाळी येत नाही. बà¥à¤°à¥‡à¤¸à¥à¤Ÿ मिलà¥à¤• तयार करणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी शरीरात पà¥à¤°à¥‹à¤²à¥‡à¤•à¥à¤Ÿà¥€à¤¨ नावाचे हारà¥à¤®à¥‹à¤¨ बनते. जे पà¥à¤°à¤œà¤¨à¤¨ हारà¥à¤®à¥‹à¤¨à¥à¤¸à¤²à¤¾ अडथळा ठरू शकते. यामà¥à¤³à¥‡à¤š ओवà¥à¤¯à¥à¤²à¥‡à¤¶à¤¨ होत नाही तसेच फरà¥à¤Ÿà¥€à¤²à¤¾à¤¯à¤à¥‡à¤¶à¤¨à¤¸à¤¾à¤ ी à¤à¤—à¥à¤œ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ रिलीज होत नाहीत. या सरà¥à¤µ पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ होत नसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ मासिक पाळी येत नाही. मासिक पाळी येणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी या पà¥à¤°à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ होणे आवशà¥à¤¯à¤• असते. तर हे आहे कारण की सà¥à¤¤à¤¨à¤ªà¤¾à¤¨ करणाऱà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना मासिक पाळी उशिरा येते किंवा येत नाही.
(वाचा :- पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• आठवडà¥à¤¯à¤¾à¤¤ किती टकà¥à¤•े असतो गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤à¤¾à¤šà¤¾ धोका?)
मासिक पाळीचा बà¥à¤°à¥‡à¤¸à¥à¤Ÿ मिलà¥à¤•वर होणारा परिणाम
मासिक पाळी सà¥à¤°à¥ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ बà¥à¤°à¥‡à¤¸à¥à¤Ÿ मिलà¥à¤• मधà¥à¤¯à¥‡ दà¥à¤§ पिताना बाळाचà¥à¤¯à¤¾ पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚मधà¥à¤¯à¥‡ काही बदल जाणवू शकतात. मासिक पाळी येणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी कारणीà¤à¥‚त असणाऱà¥à¤¯à¤¾ हारà¥à¤®à¥‹à¤¨à¥à¤¸à¤šà¤¾ परिणाम बà¥à¤°à¥‡à¤¸à¥à¤Ÿ मिलà¥à¤• वर होऊ शकतो. जसं की जर कमी दà¥à¤§ येत असलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ बाळाला कमी दà¥à¤§ मिळत असले आणि तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ à¤à¥‚क पूरà¥à¤£ होत नसले तर समजूनजावे की मासिक पाळीचा तà¥à¤®à¤šà¥à¤¯à¤¾ बà¥à¤°à¥‡à¤¸à¥à¤Ÿ मिलà¥à¤•वर पिणं होत आहे. अशावेळी घाबरणà¥à¤¯à¤¾à¤šà¤‚ कारण नाही. मासिक पाळी संपताच पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ हा बदल पूरà¥à¤µà¤µà¤¤ होतो.
(वाचा :- पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीमधà¥à¤¯à¥‡ चालणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ लाठतेवà¥à¤¹à¤¾à¤š मिळतील जेवà¥à¤¹à¤¾ | या | गोषà¥à¤Ÿà¥€à¤‚चं तंतोतंत पालन कराल!)
कसे वेगळे असतात पोसà¥â€à¤Ÿà¤ªà¤¾à¤°à¥à¤Ÿà¤® पिरियडà¥à¤¸
डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर जेवà¥à¤¹à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾à¤‚दा मासिक पाळी सà¥à¤°à¥ होते तेवà¥à¤¹à¤¾ ती गरोदरपणा आधी येणाऱà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीपेकà¥à¤·à¤¾ वेगळी असते. डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर शरीर मासिक पाळीसाठी सà¥à¤µà¤¤:ला पà¥à¤¨à¥à¤¹à¤¾ जà¥à¤³à¤µà¥‚न घेत असते आणि मà¥à¤¹à¤£à¥‚न डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतरचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीमधà¥à¤¯à¥‡ काही बदल दिसू शकतात. जसे की जासà¥à¤¤ किंवा कमी वेदना जाणवणे, लहान लहान रकà¥à¤¤à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गाठी पडणे, जासà¥à¤¤ रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤¤ होणे, अनियमित मासिक पाळी येणे इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€. गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीमधà¥à¤¯à¥‡ जासà¥à¤¤ रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤¤ होऊ शकतो. यूटà¥à¤°à¤¾à¤‡à¤¨ लाइनिंग पà¥à¤°à¤à¤¾à¤µà¤¿à¤¤ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ वेदना होऊ शकतात. पण जसं जसे महिने सरू लागतात आणि शरीर पूरà¥à¤µà¤µà¤¤ होते तसं तसे हे बदल सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ कमी होऊ लागतात. काही दà¥à¤°à¥à¤®à¤¿à¤³ कारणांमधà¥à¤¯à¥‡ थायरोईड सारखà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¥à¤¿à¤¤à¥€à¤®à¥à¤³à¥‡ सà¥à¤¦à¥à¤§à¤¾ डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर जासà¥à¤¤ रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤¤ होतो. जà¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ आधी à¤à¤‚डोमेटà¥à¤°à¤¿à¤¯à¥‹à¤¸à¤¿à¤¸ असेल तà¥à¤¯à¤¾à¤‚ना डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतरचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीमधà¥à¤¯à¥‡ हलका रकà¥à¤¤à¤ªà¤¾à¤¤ जाणवू शकतो.
(वाचा :- पà¥à¤°à¥‡à¤—à¥à¤¨à¥‡à¤‚सीमधà¥à¤¯à¥‡ शारीरिक उषà¥à¤£à¤¤à¥‡à¤šà¥€ समसà¥à¤¯à¤¾ à¤à¥‡à¤¡à¤¸à¤¾à¤µà¤¤à¥‡ आहे? मग टà¥à¤°à¤¾à¤¯ करा | हे | घरगà¥à¤¤à¥€ उपचार!)
डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾
जर या वà¥à¤¯à¤¤à¤¿à¤°à¤¿à¤•à¥à¤¤ अजून काही बदल सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतरचà¥à¤¯à¤¾ पहिलà¥à¤¯à¤¾ मासिक पाळीमधà¥à¤¯à¥‡ दिसत असतील तर तà¥à¤¯à¤¾à¤‚नी आवरà¥à¤œà¥‚न डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚चा सलà¥à¤²à¤¾ घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾. कारण अनेक पà¥à¤°à¤•रणात सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना गंà¤à¥€à¤° बदल जाणवू शकतात. अशावेळी जर वेळेत वैदà¥à¤¯à¤•ीय मदत घेतली नाही तर शरीरावर तà¥à¤¯à¤¾à¤šà¤¾ विपरीत परिणाम होऊ शकतो. मà¥à¤¹à¤£à¥‚न डिलिवà¥à¤¹à¤°à¥€ नंतर सà¥à¤¤à¥à¤°à¥€ ने सतरà¥à¤• राहून जर गंà¤à¥€à¤° बदल व परिणाम मासिक पाळी दरमà¥à¤¯à¤¾à¤¨ जाणवू लागले तर तà¥à¤¯à¤¾à¤•डे दà¥à¤°à¥à¤²à¤•à¥à¤· करू नये.
| --------------------------- | --------------------------- |